वैशिष्टे

  • सध्याच्या पाईप सिस्टिम मध्ये कुठलाही बदल करण्याची गरज नाही.
  • कुठल्याही प्रकारचे केमिकल नाही, क्षार नाही, कुठल्याही प्रकारचे रखरखाव ठेवण्याची गरज नाही.
  • सुरक्षीत आणि सहज इंस्टॅालेशन
  • हे उपकरण चालण्यासाठी अतिशय कमी विज लागते.
  • पाणी जैविक दृष्ट्या नैसर्गिक व कार्यक्षम बनते.
  • पाण्यातील ओक्सीजन चे प्रमाण वाढून चिकटपणा नाहीसा होतो.
  • रेझोनेटींग विद्दुत चुंबकीय लहरींमुळे पाण्याचे पाईप आतुन क्षार मुक्त होऊन पाण्यातील विषाणुंचे प्रमाण कमी होते.
  • पाण्यातील क्षारांचे विघटन होऊन पाण्याचा चिकटपणा जातो व पाणी हलके होते.
  • 15% ते 18% पर्यंतची बचत विजेच्या बिलामध्ये तसेच मेन्टेनस् मध्ये सहज शक्य होते. तसेच घरातील पाण्याच्या संपर्कातील सर्व वस्तु स्वच्छ राहुन त्यांचा कार्यकाळ अधिक होतो.

कार्यप्रणाली

तथास्तु वॅटर सॅफ्टनर हे एक इलेक्ट्रॅनिक उपकरण असुन त्यामधुन निघणारी वायर पाईपच्या वरच्या भागावर विशिष्ट प्रकाराने गुंडाळली जाते. त्या वायर्स मध्ये इलेक्ट्रॅनिक उपकरणाच्या साहाय्याने असंख्य विद्दुत चुंबकीय लहरींची निर्मिती केली जाते. जेव्हा पाईपच्या मधून पाण्याचा प्रवाह वाहतो तेव्हा अति तीव्र बदलत्या स्वरुपाच्या विद्दुत चुंबकीय लहरींची मारामुळे पाण्यातील क्षारांचे विघटन होऊन परस्परांमध्ये आकर्षण होण्याची तसेच संयुगीकरणाची प्रवृत्ती नष्ट होते. Read More...